Surprise Me!

गोल्डन ग्लोब नंतर 28th Critics Choice Awards मध्येही \'RRR\' चा जलवा कायम, 2 मानाचे पुरस्कार केले नावे

2023-01-16 2 Dailymotion

काही दिवसांपूर्वीच प्रतिष्ठीत ग्लोडन ग्लोब अवॉर्ड्समध्ये \'Naatu Naatu\' गाण्याने सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळवला होता. आता 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवोर्ड्समध्येही \'RRR\' चा जलवा कायम आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon